Saturday, April 20, 2024
Homeआरोग्यराष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 10 जून 2022 अर्ज...

राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 10 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

NHM Nagpur Recruitment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर (National Health Mission Nagpur) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 09

• पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, सुविधा व्यवस्थापक, आदिवासी सेल समन्वयक, कायदेशीर समुपदेशक.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी

• नोकरीचे ठिकाण : नागपूर 

• अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी 150 रूपये, राखीव प्रवर्गासाठी 100 रूपये.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट :

      https://www.nagpurzp.com/

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज पहाण्यासाठी : https://drive.google.com/file/d/1fF96BQYGghfuIRmSOtWNqGEvgbMIKnHY/view?usp=drivesdk

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जून 2022

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, सिव्हिल लाईन, नागपूर.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

आयडीबीआय बँकेत तब्बल 1544 जागांसाठी मेगा भरती

तेल आणि नैसर्गिक वायू महामंड अंतर्गत मुंबई येथे विविध रिक्त पदांसाठी भरती, 6 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

सीमा रस्ते संघटन (BRO) मध्ये 876 जागांसाठी भरती, पुणे येथे 10 वी, 12 वी उत्तीर्ण करू शकतात अर्ज !

रयत शिक्षण संस्था, सातारा येथे 107 जागांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 2 जून 2022 रोजी मुलाखत


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय