NHM Latur Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, लातूर (National Health Mission, Latur) अंतर्गत “कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, डेटा एंट्री ऑपरेटर, योग शिक्षक, नेफ्रोलॉजिस्ट, आयुष वैद्यकीय अधिकारी, क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ, प्रशिक्षक, फिजिओथेरपिस्ट, वैद्यकीय अधिकारी” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Latur Bharti
● पद संख्या : 39
● पदाचे नाव : कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, डेटा एंट्री ऑपरेटर, योग शिक्षक, नेफ्रोलॉजिस्ट, आयुष वैद्यकीय अधिकारी, क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ, प्रशिक्षक, फिजिओथेरपिस्ट, वैद्यकीय अधिकारी.
● शैक्षणिक पात्रता :
1) कीटकशास्त्रज्ञ – M.Sc. (Zoology)
2) सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ – Medical Graduate + MPH/ MHA/MBA.
2) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – Class 12th (Science) + DMLT/ B.sc, DMLT.
3) जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक – Graduation, MBA, Masters Degree.
3) डेटा एंट्री ऑपरेटर – Graduation, B.Tech (CS or IT), BCA/ BBA/ BSC-IT.
4) योग शिक्षक – योग प्रशिक्षक हा नामांकित योग संस्थाकडून Certified असावा.
5) नेफ्रोलॉजिस्ट – DM Nephrology
6) आयुष वैद्यकीय अधिकारी – BAMS
7) क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ – Clinical Psychologist or Post Graduation Degree.
8) प्रशिक्षक – Relevant Bachelor ate Degree
9) फिजिओथेरपिस्ट – Graduate Degree in Physiotherapy
10) वैद्यकीय अधिकारी – MBBS/BAMS /BUMS
● वयोमर्यादा : खुला प्रवर्ग – 38 वर्षे; राखीव प्रवर्ग – 43 वर्षे
● परीक्षा शुल्क : खुल्या प्रवर्गाकरीता – रु.150/-; मागास प्रवर्गाकरीता – रु.100/-
● वेतनमान :
- कीटकशास्त्रज्ञ – रु.40,000/-
2) सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ – रु.35,000/-
3) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – रु.17,000/-
4) जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक – रु.35000/-
5) डेटा एंट्री ऑपरेटर – रु.18,000/-
6) योग शिक्षक – प्रति योग सत्र 250/- रुपये प्रमाणे जास्तीत जास्त दरमहा 32 सत्र.
7) नेफ्रोलॉजिस्ट – रु.1,25,000/-
8) आयुष वैद्यकीय अधिकारी – रु.28,000/-
9) क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ – रु.30,000/-
10) प्रशिक्षक – रु.20,000/-
11) फिजिओथेरपिस्ट – रु.20,000/-
12) वैद्यकीय अधिकारी – रु.28,000/-
● नोकरीचे ठिकाण : लातूर
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, लातूर
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, बार्शी रोड, ग्रॅड हाटेलच्या समोर, लातूर.
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 जानेवारी 2024
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
3. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.
4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2024 आहे.
7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, लातूर
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, बार्शी रोड, ग्रॅड हाटेलच्या समोर, लातूर.
8. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.