Thursday, August 11, 2022
Homeजिल्हाबीड जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 12 वी ते वैद्यकीय पदवीधरांना...

बीड जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 12 वी ते वैद्यकीय पदवीधरांना नोकरीची संधी !

spot_imgspot_imgspot_imgspot_img

NHM Beed Recruitment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM –  National Health Mission), आरोग्य विभाग (Health Department) जिल्हा परिषद बीड (Zilla Parishad Beed) अंतर्गत विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 56

• पदाचे नाव : 

1. वैद्यकीय अधिकारी : 28

2. एमपीडब्लू (पुरुष) : 28

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी – 150 रूपये, राखीव प्रवर्गासाठी – 100 रूपये.

• अधिकृत वेबसाईट : https://beed.gov.in/

 

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याचा पत्ता : जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, नेत्र विभाग, जिल्हा रुग्णालय, बीड.

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 जून 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

वायुसेना शाळा चंदन नगर, पुणे येथे विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज

नोकरीच्या शोधात आहात ? “या” 36 सरकारी, निमसरकारी विभागात नोकरीची सुवर्णसंधी ! वाचा एका क्लिकवर

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर अंतर्गत 1044 जागांसाठी भरती, 10 वी / 12 वी / ITI विद्यार्थ्यांना संधी !

पुणे जिल्हा सहकारी बॅंकेत “इतक्या” पदांसाठी होणार भरती – अजित पवारांचे सूचक वक्तव्य

राज्यात ६६ हजार जणांना रोजगार मिळणार, कसे ते पहा !


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय