Wednesday, April 24, 2024
Homeआरोग्यराष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध जिल्ह्यांत 145 पदांसाठी भरती, 18000 ते 60000...

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध जिल्ह्यांत 145 पदांसाठी भरती, 18000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी

NHM Wardha Recruitment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, वर्धा (National Health Mission, Wardha) 15 वित्त आयोगांतर्गत विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 40

• पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक (Multi Purpose Worker)

• शैक्षणिक पात्रता :  12th / MBBS (मुळ जाहिरात पाहावी.)

• नोकरीचे ठिकाण : वर्धा

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : https://wardha.gov.in/

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जून 2022

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन, राष्ट्रीय आरोग्य विभाग कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद वर्धा.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ अंतर्गत 100 पदांसाठी भरती, 30000 ते 80000 पगाराची नोकरी

विना परिक्षा भारतीय डाक विभागात 3026 जागांसाठी भरती, 5 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

NHM Bhandara Recruitment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा (National Health Mission Bhandara) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 51

• पदाचे नाव : स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, MPW

• शैक्षणिक पात्रता : MBBS / GNM / B.Sc. Nursing / 12th (मुळ जाहिरात पाहावी.)

• नोकरीचे ठिकाण : भंडारा

• अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी 150 रूपये, राखीव प्रवर्गासाठी 100 रूपये.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : 

    https://bhandara.gov.in/

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जून 2022

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, भंडारा. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या एकूण 1085 जागा, 17 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

दक्षिणी कमांड पुणे येथे लघुलेखक, कुक, सफाईवाला, चौकीदार पदांसाठी भरती, 10 वी व 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

NHM Ratnagiri Recruitment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी (National Health Mission Ratnagiri) येथे विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 45

• पदाचे नाव : स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, MPW

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : रत्नागिरी

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : https://ratnagiri.gov.in/

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जून 2022 

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी.

NHM Nagpur Recruitment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर (National Health Mission Nagpur) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 09

• पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, सुविधा व्यवस्थापक, आदिवासी सेल समन्वयक, कायदेशीर समुपदेशक.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी

• नोकरीचे ठिकाण : नागपूर 

• अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी 150 रूपये, राखीव प्रवर्गासाठी 100 रूपये.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट :

      https://www.nagpurzp.com/

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जून 2022

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, सिव्हिल लाईन, नागपूर.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी भरती, असा करू शकता अर्ज !

पुणे महानगरपालिका अंतर्गत तब्बल 330 जागांसाठी भरती, 15 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय