Saturday, March 15, 2025

मुंबई येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज ! 

NHM Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) अंतर्गत जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था, मुंबई (District Tuberculosis Control Institute, Mumbai) येथे विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (गुगल फॉर्म) / ऑफलाईन (स्वहस्ते / कुरिअर) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

● पद संख्या : 42

● पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, टीबी आरोग्य अभ्यागत, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, पीपीएम समन्वयक, समुपदेशक, सांख्यिकी सहाय्यक.

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● नोकरीचे ठिकाण : मुंबई

● वयोमर्यादा : 65 ते 70 वर्षे

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (गुगल फॉर्म) / ऑफलाईन (स्वहस्ते / कुरिअर).

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

● अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 फेब्रुवारी 2023

● अर्ज पोहोचविण्याची शेवटची तारीख : 24 फेब्रुवारी 2023

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालय आवार, धर्मवीर नगर – 2, ठाणे (प) – 400604.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles