Monday, December 2, 2024
Homeनोकरीनागपूर येथे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेत भरती

नागपूर येथे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेत भरती

CSIR – NEERI Recruitment 2023 : राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नागपूर (National Environmental Engineering Research Institute, Nagpur) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 04

● पदाचे नाव : वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक

● शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा समतुल्य संगणक अनुप्रयोगाच्या ज्ञानासह कोणत्याही शाखेतील पदवीधर पदवी. 

● वयोमर्यादा – कलाम 50 वर्षे

● मासिक वेतन : रू. 18000 + HRA

● नोकरीचे ठिकाण : नागपूर 

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 मार्च 2023.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

LIC Life Insurance Corporation
संबंधित लेख

लोकप्रिय