Wednesday, April 24, 2024
HomeनोकरीNABARD : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती, आजच...

NABARD : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

NABARD Recruitment 2022 : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (National Bank For Agriculture And Rural Development) मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 177

• पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) विकास सहाय्यक / Development Assistant : 173
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील किमान 50% गुणांसह बॅचलर पदवी

2) विकास सहाय्यक (हिंदी) / Development Assistant (Hindi) : 04
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंग्रजी / हिंदी माध्यम बॅचलर पदवी सह हिंदी आणि इंग्रजी अनिवार्य किंवा वैकल्पिक विषय म्हणून किमान 50% गुणांसह

• वयोमर्यादा : 21 वर्षे ते 35 वर्षापर्यंत.

• परीक्षा शुल्क : सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस रु.450 [SC/ST/PWD/EWS/माजी सैनिक रु. 50]

• पगार : 13,150/- रुपये ते 34,990/- रुपये.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 ऑक्टोबर 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा :

मेगा भरती : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र अंतर्गत तब्बल 1457 जागांसाठी भरती

मेगा भरती : भारतीय खाद्य निगम (FCI) मध्ये 5043 जागांसाठी भरती, नोकरीची मोठी संधी!

नवीन भरती : रयत शिक्षण संस्थेत थेट मुलाखतीद्वारे भरती

DBSKKV : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात भरती, 12 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

MSRTC : ST महामंडळात विविध पदांसाठी भरती; 8 वी / 10 वी पाससाठी मोठी संधी

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी येथे विविध पदांसाठी भरती; ITI / 10 वी / पदवीधर विद्यार्थ्यांसाठी संधी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय