वणी / वर्षा चव्हाण – वणी येथे बालविवाह मुक्त बाबत शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली, यावेळी ग्रामीण समस्या मुक्त ट्रस्ट, यवतमाळ जिल्हा तसेच, कैलास सत्यार्थी चिल्ड्रेन फौंडेशन दिल्ली यांच्या सोबत बालविवाह, बाललैंगिक अत्याचार व बालकामगार या विषयावर यवतमाळ जिल्हा कार्य करित असून कैलास सत्यर्थी चिल्ड्रेन फौंडेशन दिल्ली यांची स्थापना नोबेल शान्ति पुरस्काराने सन्मानित केली आहे. (Nashik)
बालकाचे होणारे शोषण व हिंसा पासून मुक्त करणे, बालविवाह एक सामाजिक कुरुपता आहे. त्यामुळे बालकांचा अधिकार व त्यांच्या बालपणावर हल्ला करीत असून बालविवाह कायदा २००६ बालविवाह प्रतिबंधक करते आणि बाल विवाहाना बळी पडलेल्यांना संरक्षण आणि मदत पुरवते.
या संदर्भात वणी येथे रॅली आयोजित करण्यात आली. त्यावेळी प्रमुख पाहुणे वाहतूक पोलीस अधिकारी वाघमारे मॅडम, किरण दहेकर मॅडम यांची टीम उपस्थित होते व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Nashik)
हे ही वाचा :
तामिळनाडूत फेंगल चक्रीवादळ आज धडकणार ताशी वेग ८० किमी
ईडीने पोर्न निर्मितीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणावर राज कुंद्राच्या घरावर छापे टाकले
राष्ट्रपती मुर्मु यांनी दिल्या युवा अभिनेत्री ईशा अगरवालला शुभेच्छा
PCMC : औद्योगिक गुणवत्ता स्पर्धा २०२४ मध्ये ३५ कंपन्यांतील ३०७ स्पर्धकांचा सहभाग
Cold wave : महाराष्ट्रात थंडीची लाट, पुणे 9.9°C
PCMC : भारतीय संविधान हा मानवतेचा जाहिरनामा; महापालिका आयोजित परिसंवादात वक्त्यांचा सूर
PCMC : लेवा भ्रातृ मंडळाच्या वतीने डिजिटल संस्कार शिबिराचे आयोजन