Wednesday, February 5, 2025

नाशिक : सुरगाणा पंचायत समिती सभापती पदाचा कार्यभार इंद्रजित गावित यांचेकडे सुपूर्द

सुरगाणा / दौलत चौधरी : सुरगाणा पंचायत समितीच्या सभापती पदी इंद्रजित गावित यांची निवड करण्यात आली आहे.

हेही वाचा ! आदिवासी हाच देशाचा मूळ रहिवासी – माजी आमदार जे. पी. गावित

विद्यमान सभापती मनिषा महाले या दिर्घ मुदतीच्या रजेवर असल्याने सभापती व उपसभापती हि दोन्ही पदे गावित यांच्या कडे सोपविण्यात आली आहेत. 

हेही पहा ! नाशिक येथे सहकार वाचवा परिषद संपन्न, व्यापक चळवळ उभारण्याचा एकमताने निर्णय

यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिपक पाटील, माजी नगरसेवक सुरेश गवळी, सावळीराम पवार, भिका राठोड, राहुल आहेर, शिक्षक संघटनेचे पांडुरंग पवार, रतन चौधरी, मनोहर चौधरी, सुधाकर भोये, मोतीराम भोये, भागवत धुम, तुकाराम भोये आदीसह मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे देखील वाचा ! प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन, असा करा अर्ज !


Related Articles

- Advertisement -

Latest Articles