Thursday, October 10, 2024
Homeजिल्हाNashik :आता आश्रमशाळेतही येणार नर्स! नर्सिंग झालेल्यांना नोकरीच्या संधी

Nashik :आता आश्रमशाळेतही येणार नर्स! नर्सिंग झालेल्यांना नोकरीच्या संधी

Nashik: आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबतच्या तक्रारींची दखल घेत आदिवासी विकास विभागाकडून राज्यातील आश्रमशाळांमध्ये शासकीय बाह्यस्रोताद्वारे ‘नर्स’ची पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांवर आश्रमशाळेतच प्रथमोपचार करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या निर्णयामुळे नर्सिंग झालेल्यांना आश्रमशाळांमध्ये नोकरीची संधी निर्माण होणार आहे.

आदिवासी विकास विभागाच्या राज्यात 499 आश्रमशाळा असून, त्यामध्ये सुमारे 2 लाख विद्यार्थी शिकतात. ‘नर्स’ची नियुक्ती होणार असल्याने विद्यार्थ्यांना वेळेवर योग्य प्रथमोपचार मिळणार आहेत.

याबाबत आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे म्हणाल्या आहेत की, “आश्रमशाळेतच विद्यार्थ्यांना प्रथमोपचारास इतर वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ‘नर्स’ची नियुक्ती केली जाणार आहे.”

Nashik

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

संतापजनक : चौथीत शिकणाऱ्या तीन मुलींचा शिक्षकाकडून विनयभंग

ड्रायव्हींग लायसन्सच्या ‘स्मार्ट कार्ड’ रूपांतरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत

धक्कादायक : एसी दुरुस्त करताना स्फोट; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती

ब्रेकिंग : मलायकाच्या वडिलांची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

शेतात काम करताना विद्युत तारेचा स्पर्श, चार शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

JCI : ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती

संबंधित लेख

लोकप्रिय