Monday, June 2, 2025
---Advertisement---
---Advertisement---

नाशिक महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती

NMC Nashik Recruitment 2023 : नाशिक महानगरपालिका (Nashik Municipal Corporation, Nashik) वतीने व विरुद्ध दाखल होणाऱ्या खालील तक्त्यात नमूद न्यायाधिकरणांमध्ये प्रामुख्याने कार्यरत असलेल्या विशेष विधिज्ञाची सन 2023 ते 2028 या कालावधीसाठी नियुक्ती करणेकरिता ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

---Advertisement---

पद संख्या : 03

पदाचे नाव : विशेष विधिज्ञ

---Advertisement---

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने विधी शाखेची पदवी धारण केलेली असावी. (मुळ जाहिरात पाहावी.)

वयोमर्यादा : 35 ते 50 वर्षे

नोकरीचे ठिकाण : नाशिक

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मे 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. आयुक्त तथा प्रशासक नाशिक महानगरपालिका, नाशिक राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक – 422002.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation

Related Articles

- Advertisement -

Latest Articles