Saturday, October 5, 2024
Homeजिल्हाNashik : केंद्रीय श्रमिक शिक्षण, विकास परिषद सल्लागार समितीवर कॉम्रेड राजू देसले...

Nashik : केंद्रीय श्रमिक शिक्षण, विकास परिषद सल्लागार समितीवर कॉम्रेड राजू देसले यांची निवड

Nashik : आयटक कामगार संघटना चे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य कॉ. प्रकाश उर्फ राजू देसले यांची दत्तोपंत ठेगंडी राष्ट्रीय शिक्षण आणि विकास परिषदेच्या नाशिक विभागीय परिषदेच्या सल्लागार समितीवर फेरनियुक्ती 2024 ते 2026 पर्यंत करण्यात आली आहे.

केंद्र सरकार वतीने असंघटीत कामगार साठी विवीध प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. कॉ. राजू देसले घर कामगार मोलकरणी संघटना, आशा गट प्रवर्तक, अंशकालीन स्री परिचर, बांधकाम कामगार, ग्राम रोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, आदी असंघटीत क्षेत्रातील कामगार कर्मचारी साठी गेली 25 वर्ष कार्यरत आहेत.

देसले म्हणाले, केंद्रीय श्रमिक बोर्ड वर सल्लागार समितीवर निवड झाली आहे. सदर निवडीमुळे असंघटीत कामगार, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण उपक्रम राबविण्यासाठी तसेच संघटित करण्यासाठीं बळ मिळणार आहे. केंद्र सरकार ने पूर्वी प्रमाणे प्रशिक्षण घेणाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता दिला पाहिजे. व अधिक कार्यक्रम घेण्यासाठी कर्मचारी, अधिकारी नेमणूक करावी व भरीव आर्थिक तरतूद करावी ही अपेक्षा आहे.

Nashik

त्यांच्या निवडीचे राज्य आयटक सरचिटणीस कॉ. श्याम काळे, राज्य अध्यक्ष कॉ सी एन देशमुख, नाशिक जिल्हा अध्यक्ष कॉ. व्हि डी धनवटे आदींनी अभिनंदन केले

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी

मोठी बातमी : ‘आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरेंचे’ नाव राज्यातील ‘या’ मोठ्या धरणाला

मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार

मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात

शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती

संबंधित लेख

लोकप्रिय