Wednesday, April 24, 2024
Homeनोकरीनांदेड जिल्हा रुग्णालयात विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

नांदेड जिल्हा रुग्णालयात विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

Nanded Recuirment 2022 : जिल्हा रुग्णालय, नांदेड (District Hospital, Nanded) यांच्या आस्थापनेवरील विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहेत. उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

• पद संख्या : 13

• पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• निवड करण्याची पध्दत : मुलाखत

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• मुलाखतीची तारीख : 5 डिसेंबर 2022 रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

• मुलाखतीचा पत्ता : कार्यालय, जिल्हा शल्यचिकित्सक, नांदेड.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय