Tuesday, September 17, 2024
HomeNewsनागराज मंजुळे यांचा आगामी चित्रपट झुंड 4 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला!

नागराज मंजुळे यांचा आगामी चित्रपट झुंड 4 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला!

मराठी चित्रपट क्षेत्रातील यशस्वी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा आगामी चित्रपट झुंड हा ४ मार्चला सिनेमाघरात प्रदर्शित होईल असे फेसबुकवर पोस्ट करत त्यांनी सांगितले आहे.

व्हिडिओ : बीस्ट पूजा हेगडे, विजयने आपल्या नृत्याने डान्स फ्लोअर पेटवला !

आरोग्यवार्ता : शरीर संबंधानंतर लघवीला जाणं गरजेचं ? लघवीला न गेल्यास काय होऊ शकतं ? वाचा !

या चित्रपटात बीग बी अमिताभ बच्चन हे एका क्रिडाशिक्षकाची साकारत आहेत. झोपडीत राहणार-या मुलांना निवृत्त फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे भेटतात आणि त्यांचे आयुष्य बदलून टाकतात , अशी झुंड या सिनेमाची कथा आहे.

व्हिडिओ : ‘या’ अभिनेत्रीने केला मुंबईच्या रस्त्यावर कचरा डान्स. जरूर पहा !

जेव्हा ऋतिक रोशन ची घटस्फोटीत बायको त्याच्या गर्लफ्रेंड ची स्तुती करते तेव्हा..!

संबंधित लेख

लोकप्रिय