NMC Nagpur Recruitment 2024 : नागपूर महानगरपालिका (Nagpur Municipal Corporation) अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपदांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. NMC Job
● पद संख्या : 01
● पदाचे नाव : भूसंपादन सल्लागार
● शैक्षणिक पात्रता : (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधारक (ii) शासकीय सेवेतुन सेवानिवृत्त झालेला असावा व नगर रचना मुल्य निर्धारण विभागातील किमान 5 वर्षाचा अनुभव. (iii) शासकीय सेवेतुन भुसंपादन अधिनियमाअंतर्गत जमीन अधिग्रहण कामाचा अनुभव. (iv) सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक, मानसिक व आरोग्याच्या दृष्टिने सक्षम असावा, तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्यांच्याकडे आवश्यक क्षमता असावी. (v) सेवानिवृत्त अधिकारी यांच्या विरूद्ध कोणतीही विभागीय चौकशीची कारवाई चालू किंवा प्रस्तावित नसावी. किंवा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी.
● नोकरीचे ठिकाण : नागपूर
● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत
● मुलाखतीची तारीख : 20 सप्टेंबर 2024
● मुलाखतीचा पत्ता : अति. आयुक्त (सामान्य), सिव्हिल लाईन्स, म.न.पा. नागपूर यांचे कार्यालय.
NMC Job
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
- मुलाखतीचे स्थळ : अति. आयुक्त (सामान्य), सिव्हिल लाईन्स, म.न.पा. नागपूर यांचे कार्यालय.
- मुलाखतीची तारीख : 20 सप्टेंबर 2024
- मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
- मुलाखतीसाठी जाण्याअगोदर दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
हेही वाचा :
भारतीय मानक ब्युरोमार्फत विविध पदांच्या 345 जागांसाठी भरती
AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 840 पदांची भरती
Bank Job : देवगिरी नागरी सहकारी बँक, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत भरती
युवा परिवर्तन संस्था अंतर्गत भरती; पात्रता 12वी पास
भारत लोकपाल अंतर्गत नोकरीची संधी, आजच अर्ज करा
Union Bank : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 500 जागांसाठी भरती
DTP : महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत 289 जागांसाठी भरती
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत 394 जागांसाठी भरती
टेली कम्युनिकेशन कन्सल्टन्स इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती
ठाणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
TCIL : नर्सिंग, फार्मासिस्ट सह विविध पदांची भरती, आजच अर्ज करा
Pune : देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत 105 जागांसाठी भरती
EPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने अंतर्गत विविध पदांची भरती
ST महामंडळात विविध पदांसाठी मोठी भरती, आजच अर्ज करा
ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत भरती, आजच अर्ज करा
IRDAI : भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अंतर्गत भरती