मुंबई / वर्षा चव्हाण – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्वाची बातमी आहे. लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 15 ऑक्टोबरपर्यंत देण्यात आली होती. (Mumbai)
त्यानंतर 16 ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाली आणि आचारसंहित लागली. या योजनेतील ज्या महिलांच्या आर्जाची छाननी बाकी होती, ती तेव्हा आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली.
मात्र आता आचारसंहिता संपल्यानंतर उर्वरीत अर्जाची छाननी प्रक्रिया लवकर सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर लाभार्थी महिलांची अंतिम यादी बनवण्यात येणार आहे. (Mumbai) यावेळी ज्यांच्या अर्जामध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत, त्या त्रुटी दूर करून अर्जदारांनी पुन्हा अर्ज भरावे असं सांगण्यात आलं आहे.
हे ही वाचा :
तामिळनाडूत फेंगल चक्रीवादळ आज धडकणार ताशी वेग ८० किमी
ईडीने पोर्न निर्मितीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणावर राज कुंद्राच्या घरावर छापे टाकले
राष्ट्रपती मुर्मु यांनी दिल्या युवा अभिनेत्री ईशा अगरवालला शुभेच्छा
PCMC : औद्योगिक गुणवत्ता स्पर्धा २०२४ मध्ये ३५ कंपन्यांतील ३०७ स्पर्धकांचा सहभाग
Cold wave : महाराष्ट्रात थंडीची लाट, पुणे 9.9°C
PCMC : भारतीय संविधान हा मानवतेचा जाहिरनामा; महापालिका आयोजित परिसंवादात वक्त्यांचा सूर
PCMC : लेवा भ्रातृ मंडळाच्या वतीने डिजिटल संस्कार शिबिराचे आयोजन