Mumbai: महाविकास आघाडी चा घटक पक्ष असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाला शिरपूर विधान सभेची जागा सोडण्यात आली असल्याची माहिती भाकपचे राज्य सचिव ॲड. सुभाष लांडे यांनी दिली.
लांडे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांबरोबर झालेल्या चर्चेतून शिरपूर जागेबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून राष्ट्रवादी नेते शरद पवार, जयंत पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संजय राऊत, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, यांच्या बरोबर आजपर्यंत झालेल्या चर्चेतून शिरपूर विधान सभा जागा भारतीय कम्युनिस्ट पक्ष ला सोडण्याचे मान्य केले.
या शिवाय भाकप च्या वतीने आणखी जागांबाबत चर्चा सुरू आहे. चर्चेत भारतीय कम्युनिस्ट पक्ष राज्य सचिव कॉम्रेड ॲड. सुभाष लांडे, सहसचिव कॉम्रेड राजू देसले, जेष्ठ नेते कॉम्रेड प्रकाश रेड्डी, कॉम्रेड मिलींद रानडे उपस्थित होते.
Mumbai
हेही वाचा :
जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ
लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर
पुण्यात सोन्याने भरलेला ट्रक सापडला, सर्वत्र एकच खळबळ
मविआतील बड्या नेत्यांविरोधात अजित पवारांचा मोठा डाव
अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर, झिशान सिद्दीकींनाही मिळालं तिकीट
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; मोठ्या शक्तिप्रदर्शनासह, दिग्गज नेत्यांचे अर्ज दाखल
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; महाविकास आघाडीचा मोठा प्लॅन
दाना’ चक्रीवादळाचा धडाका ; 56 पथके हाय अलर्टवर, महाराष्ट्रात काय परिणाम?
पिंपरी चिंचवडमध्ये दुर्दैवी दुर्घटना ; तीन मजुरांचा जागीच मृत्यू
इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आमने-सामने?
अजित पवार गटाची यादी जाहीर, वाचा कुणा कुणाला मिळाली संधी
दाना चक्रीवादळ आज धडकण्याची शक्यता, महाराष्ट्रावर होणार का परिणाम?
मनसेची दुसरी उमेदवारी यादी जाहीर; राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात
शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर; मुख्यमंत्री शिंदेंसह अनेक उमेदवारांची नावे घोषित
भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर – 99 जागांसाठी उमेदवारांची नावे घोषित