Wednesday, February 5, 2025

महागाईचा उच्चांक, पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका सुरूच

नवी दिल्ली : पेट्रोल डिझेल च्या दरात सलग तेराव्यांदा वाढ आहे. पेट्रोल व डिझेल अनुक्रमे 85 पैशांनी महागणार आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून देशात नवे दर लागू होणार आहेत.

तर मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर अनुक्रमे 85 पैसे पैशांनी वाढले. तर दिल्लीत आज पेट्रोल आणि डिझेलचे दर 80 पैशांनी वाढले.

पेट्रोल डिझेल च्या वाढत्या किंमतीमुळे महागाई वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. महागाईचा हा भस्मासूर कधी थांबणार असा संतप्त सवालही आता नागरिक उपस्थित करत आहेत.

राज ठाकरे यांना अटक करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करा – DYFI ची पोलिस आयुक्तांकडे मागणी

Video : गृहमंत्र्यांनी अजानसाठी आपले भाषण मध्यंतरी थांबवले, व्हिडिओ चर्चेत…

आरोग्य सल्ला : योग्य ती काळजी घ्या, उष्माघात टाळा : डॉ.किशोर खिल्लारे


Related Articles

- Advertisement -

Latest Articles