Tuesday, January 21, 2025

ब्रेकिंग : महागाईचा भडका सुरूच, पेट्रोल 115 पार, तर डिझेलची शंभरी पार

नवी दिल्ली : पेट्रोल डिझेल च्या दरात सलग सातव्यांदा वाढ आहे. पेट्रोल 84 तर डिझेल 85 पैशांनी महागणार आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून देशात नवे दर लागू होणार आहेत. मंगळवारी ही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर अनुक्रमे 85 व 75 पैशांनी वाढ आली होती. 

तर मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर अनुक्रमे 84 पैसे आणि 85 पैशांनी वाढले. तर दिल्लीत आज पेट्रोल आणि डिझेलचे दर 80 पैशांनी वाढले.

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर इंधनाच्या दरात प्रचंड वाढ होताना दिसत आहे. तसे संकेत वर्तवले ही जात होते. ते अंदाज खरे ठरले असून पेट्रोल डिझेल च्या किंमत गगनाला भिडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार प्रोत्साहन भत्ता – यशोमती ठाकूर यांची माहिती

ब्रेकिंग : सिलेंडरच्या स्फोटाने हादरले पुणे, सुमारे १८ ते २० सिलेंडरचे स्फोट

राज्यातील “या” जिल्ह्यांना पुढील ४ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा


Related Articles

- Advertisement -

Latest Articles