Thursday, April 25, 2024
Homeनोकरीमुंबई येथे भारतीय मध्य रेल्वे अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

मुंबई येथे भारतीय मध्य रेल्वे अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

Mumbai Central Railway Recruitment 2023 : भारतीय मध्य रेल्वे (Central Railway) च्या आस्थापनेवरील विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

• पद संख्या : 03

• पदाचे नाव : वैद्यकीय व्यवसायी आणि वैद्यकीय व्यवसायी / तज्ञ 

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

• मुलाखतीचा पत्ता : कार्यालय, Sr. DPO, मध्य रेल्वे, कार्मिक शाखा, विभागीय Rly. व्यवस्थापक कार्यालय, दुसरा मजला, अॅनेक्स बिल्डिंग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई, पिनकोड – 400 001. 

• मुलाखतीची तारीख : 31 जानेवारी 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

LIC life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय