Thursday, July 18, 2024
Homeजिल्हाMSMRA चा बांबू लागवडीत सहभाग, नागरिकांना ओआरएस व एनर्जी ड्रिंक चे वाटप

MSMRA चा बांबू लागवडीत सहभाग, नागरिकांना ओआरएस व एनर्जी ड्रिंक चे वाटप

जालना : दिनांक 5 जून रोजी कुंडलिका-सीना नदी किनारी जालना शहरातील नागरिकांसोबत महाराष्ट्र सेल्स & मेडीकल रिप्रेझेंटेव्हज असोसिएशन (MSMRA) जालना युनीट च्या सदस्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला. या वेळी सर्वांनी बांबू च्या लागवडीत हातभार लावला. तसेच आलेल्या हजारो नागरिकांसाठी ओ आर एस आणी एनर्जी ड्रिंक वाटप केले.

एम एस एम आर ए जालना युनीट शहरात नेहमीच वेगवेगळ्या माध्यमातून समाजसेवा व इतर सामाजिक कार्यक्रमात अग्रभागी असते, अशी माहिती एम एस एम आर ए चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विश्वेश्वर स्वामी यांनी दिली.

यावेळी जिल्हा सचीव जनार्धन मुळे, प्रशांत पळसकर, उमेश टोके, संजय कडाळे, मनोज अग्रवाल, व संघटनेचे सदस्य सहभागी झाले होते.

राज्यसभा निवडणुकीत माकपचे आमदार विनोद निकोले करणार ‘या’ पक्षाला मतदान, फडणवीसांचाही आला होता फोन

सरकारी नोकरी : इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल सिलेक्शन अंतर्गत 8106+ जागांसाठी बंपर भरती, आजच करा अर्ज

नवीन भरती : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 15 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

सीमा रस्ते संघटन (BRO) मध्ये 876 जागांसाठी भरती, पुणे येथे 10 वी, 12 वी उत्तीर्ण करू शकतात अर्ज !


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय