Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

MPSC : महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर

MPSC : राज्य सरकारच्या विविध विभागातील 524 रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 रविवार, दिनांक 21 जुलै, 2024 रोजी घेण्यात येणार असल्याची घोषणा आयोगाकडून दिनांक 30 मे, 2024 रोजीच्या शुद्धीपत्रकानुसार करण्यात आली आहे.

---Advertisement---

शासनाकडून प्राप्त झालेल्या सूचना विचारात घेऊन अराखीव किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी इतर मागास वर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त केले असल्यास, अशा उमेदवारांना इतर मागास वर्गाचा दावा उपलब्ध करून देण्याचा तसेच सदर प्रवर्गातून नव्याने पात्र ठरलेल्या (अराखीव करीता वयापेक्षा अधिक) उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी देण्याचा निर्णय सदर शुद्धीपत्रकानुसार आयोगाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 दिनांक 06 जुलै, 2024 ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच दिनांक 21 जुलै, 2024 रोजी घेण्यात येणार आहे.

आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 परीक्षेकरीता मूळ जाहिरातीस अनुसरून अर्जाद्वारे फक्त अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना इतर मागास वर्गाचा दावा करण्याकरीता विकल्प सादर करणे तसेच अराखीव (खुला) मधील उमेदवार जे मूळ जाहिरातीकरीता वयापेक्षा अधिक ठरल्याने अर्ज सादर करू शकले नाहीत, अशा इतर मागासवर्गातील उमेदवारांकरीता अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक 31 मे, 2024 ते दिनांक 7 जून, 2024 असा आहे.

---Advertisement---

MPSC

सविस्तर माहितीसाठी संबंधित उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावरील उपरोक्त शुद्धीपत्रकाचे अवलोकन करावे, असे आयोगाकडून कळविण्यात येत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : भारतीय पोस्ट विभागात तब्बल 40 हजार पदांची भर्ती, 10वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी

RITES Limited : राइट्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती

CRPF : केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत रिक्त पदांची भरती

ICF : इंटीग्रल कोच फॅक्टरीत 680 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज!

IEPF : गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी अंतर्गत विविध पदांची भरती

Indian Air Force : भारतीय हवाई दल अंतर्गत 304 जागांसाठी भरती

TES : भारतीय सेना अंतर्गत ‘कमिशन्ड ऑफिसर’ पदांची भरती

NCERT : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अंतर्गत भरती

सीमा सुरक्षा दलात विविध पदांसाठी मेगा भरती

---Advertisement---

भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई अंतर्गत रिक्त पदांची भरती

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती

Urban : नगर विकास विभाग, मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती

भारतीय सैन्यात 12वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

NDA & NA अंतर्गत 404 जागांसाठी भरती; पात्रता 12वी पास

भारतीय सेना TES अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles