Wednesday, August 17, 2022
Homeग्रामीणशिरुर शहरातील शिवसेवा मंदिर येथे आंदोलन

शिरुर शहरातील शिवसेवा मंदिर येथे आंदोलन

spot_imgspot_imgspot_imgspot_img

पुणे /  रफिक शेख : उद्धव ठाकरे सरकारने धार्मिक स्थळ तातडीने उघडी करावीत यासाठी आज शिरुर शहरात आंदोलन करण्यात आले.

मोठी बातमी : पीक विमा प्रश्नी पुणे कृषी आयुक्त कार्यालयावर किसान सभेचा मोर्चा

कोरोनाचा गैरफायदा घेत राज्य सरकारने सर्वसामान्य नागरिकांची सर्वप्रकारे मुस्कटदाबी करण्याचा चंग बांधलेला दिसतो. त्यामुळेच ऐन सणासुदीला मंदिरं, प्रार्थनास्थळ बंद करण्याची दुर्बुद्धी यांना सुचतेय. भारतीय जनता पक्ष या वृत्तीचा तीव्र निषेध करत आला आहे आणि करत राहील.

हे वाचा ! पुणे : कोपरे – मांडवे गावांसाठी २ झिंक अॅल्युम स्टील प्री फॅब्रिकेटेड मेटॅलिक टँककरिता निधी मंजूर !

आंदोलना वेळेस नगरसेवक व शहराध्यक्ष ‌नितीन पाचर्णे, कार्याध्यक्ष मितेश गादिया,

अल्पसंख्यक जिल्हाध्यक्ष राजु शेख, संघटन सरचिटणीस नवनाथ जाधव, सरचिटणीस विजय नर्के, अल्पसंख्यक अध्यक्ष हुसेन शाह, उपाध्यक्ष निलेश नवले, उपाध्यक्ष रेश्मा शेख, शिक्षक आघाडी अध्यक्ष ‌अशोक शेळके, महिला अध्यक्ष रश्मी क्षीरसागर, उपाध्यक्ष मुकेश पाचर्णे, युवामोर्चा सरचिटणीस ओंकार ससाणे, उपाध्यक्ष शिवम् पाठक, चिटणीस सुनिल गुप्ता, उपाध्यक्ष वैशाली ठुबे, सरचिटणीस तृप्ती पंचभाई, संजय दुबे आदि उपस्थित होते.

हे पहा ! दलित ग्रामीण कथेतील गावगाडा हा ग्रंथ मराठी साहित्यात मैलाचा दगड ठरेल – डॉ. सतीश कामत


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय