Sunday, December 8, 2024
HomeNewsMOCHA : म्यानमारमध्ये चक्रीवादळाने जनजीवन विस्कळित; १०० हून अधिक ठार झाल्याची भीती

MOCHA : म्यानमारमध्ये चक्रीवादळाने जनजीवन विस्कळित; १०० हून अधिक ठार झाल्याची भीती

यंगून : मोचा चक्रीवादळाने म्यानमारला मोठा तडाखा दिला आहे. यंगुनसह पश्चिम तटीय शहरामध्ये ताशी १९५ किमी वेगाने घोंगावत आलेल्या या वादळाने सोमवारी घरेदारे उध्वस्त केली. किनारपट्टीवरील मच्छिमारांच्या बोटींचे प्रचंड नुकसान झाले आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी :

म्यानमार नाऊ वृत्तसंस्थेने ८१ लोक मृत झाल्याचे अधिकृत वृत्त प्रसारित करून अद्यापही १०० जण बेपत्ता किंवा मृत्यमुखी पडल्याची भीती व्यक्त केली आहे. दशकातील सर्वात मोठे चक्रीवादळ आणि पावसाचा तडाखा यामुळे सार्वजनिक वाहतूक विस्कळीत झाली आहे.

हे ही वाचा :

आयटीआय कंत्राटी निदेशकांचे मानधन वाढ, राज्य सरकारचा निर्णय

झेडपीच्या सरळसेवा भरतीसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर

UPSC मार्फत 12वी ते पदवीधरांसाठी मोठी भरती जाहीर

गौतमी पाटील ने साताऱ्यात जाऊन छत्रपती उदयनराजे भोसलेंना दिली “ही” बाटली भेट..

सैन्यदलातील अधिकारी पदभरती परीक्षेच्या पूर्व प्रशिक्षणाची युवकांना संधी 

संबंधित लेख

लोकप्रिय