Ministry of Finance : वित्त मंत्रालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती
वित्त मंत्रालय (Ministry of Finance), वित्तीय सेवा विभाग (Department of Financial Service) अंतर्गत “न्यायिक सदस्य, तांत्रिक सदस्य (केंद्र), तांत्रिक सदस्य (राज्य)” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed