Jalna Recruitment 2024 : मत्स्योदरी शिक्षण संस्था, जालना (Matsyodari Shikshan Sanstha) येथे विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Jalna Bharti
● पद संख्या : 25
● पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक (Chemistry, Physics, Mathematics, Microbiology, Zoology, Botany, Environmental Science, Dairy Science, Computer Science, Computer Science (B.C.A. Science)
● शैक्षणिक पात्रता :
(1) Chemistry, Physics, Mathematics, Microbiology, Zoology, Botany, Environmental Science, Dairy Science, Computer Science – M.Sc. B+, SET/NET/Ph.D.
(2) Computer Science (B.C.A. Science) – M.Sc./ M.C.A. Computer Science, B+, SET/NET/Ph.D.
● अर्ज शुल्क : फी नाही
● अधिकृत ई-मेल : hrjal@raisoni.net
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
● अर्ज करण्याची तारीख : 05 जुलै 2024 (जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवस.)
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Secretary, Matsyodari Shikshan Sanstha, Motibag, Near Railway Overbridge, Jalna, Dist. Jalna, PIN – 431203
Jalna Recruitment
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
- अर्ज सुरू झालेली आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 जुलै 2024
- अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Secretary, Matsyodari Shikshan Sanstha, Motibag, Near Railway Overbridge, Jalna, Dist. Jalna, PIN – 431203.
- दिलेली जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचावी.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
हेही वाचा :
Nashik : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत मुलाखतीद्वारे भरती
प्रादेशिक गहू गंज संशोधन केंद्र, महाबळेश्वर अंतर्गत भरती
Bank of Baroda : बँक ऑफ बडोदा अंतर्गत मेगा भरती
Cotcrop : कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 214 पदांची भरती
DDPDOO : पुणे येथे देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत 201 पदांची भरती
पवन हंस लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी भरती, आजच अर्ज करा !
AVNL : आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड, ठाणे अंतर्गत विविध पदांची भरती
अखिल भारतीय औषधे व पुनर्वसन संस्था मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती
NER : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत तब्बल 1104 जागांसाठी भरती
ब्रेकिंग : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती
MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती
Bhandara: ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा अंतर्गत 158 जागांसाठी भरती
Pune : देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत 201 जागांसाठी भरती
CBSE : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत भरती
सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अंतर्गत भरती, आजच अर्ज करा