रत्नागिरी : मराठी राज्यभाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी शहर तर्फे प्रभाग क्रमांक 13, रत्नागिरी नगरपरिषद शाळा क्र. 7 नाना सुर्वे स्कुल मध्ये पुस्तके आणि डिक्शनरी वाटप करण्यात आले.
त्यावेळी मनसे सरचिटणीस तथा कामगार सेनेचे अध्यक्ष डॉ. मनोज चव्हाण, रत्नागिरी मनसेचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र चव्हाण, उपजिल्हा अध्यक्ष रुपेश सावंत, शहर अध्यक्ष सतीश राणे, मनसे उपशहर अध्यक्ष -अमोल अर्जुन श्रीनाथ, कामगार सेना जिल्हा चिटणीस छोटू खामकर, महिला उपशहरअध्यक्षा द्वारका नंदाने, उपशहर अध्यक्ष जितेंद्र जाधव, विभाग अध्यक्ष अक्षय माईन, विभाग अध्यक्ष सर्वेश जाधव, विभाग अध्यक्ष गजानन अहिर, म.न.वी.से.महिला उपशहर अध्यक्ष अक्षता सुर्वे, सपना श्रीनाथ, मानसी धुमाळ तसेच इतर महाराष्ट्र सैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
– क्रांतिकुमार कडुलकर
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य !
रशियाच्या हल्ल्यात जगातील सर्वात मोठे विमान जळून खाक