Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Dharashiv : शक्तीपीठ महामार्ग होणे पर्यावरणासाठी घातक – सुदेश इंगळे

Dharashiv : लेखक, अभ्यासक आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या विविध तज्ञांचे एक ऑनलाईन चर्चासत्र नुकतेच पार पडले. यामधे शक्तीपीठ महामार्गामुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या ह्रासावर प्रकाश टाकण्यात आला. साहित्यिक सुदेश इंगळे यांनी शक्तीपीठ महामार्ग अनावश्यक असून शेतकऱ्यांच्या मनाविरुद्ध हा निर्णय आहे असे सांगितले. (Dharashiv)

---Advertisement---

सर्वच जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी या महामार्गाच्या विरोधात आहेत. अनेक संघटना आणि समित्या बनवून शेतकरी लढत आहेत. समाजाच्या इतर स्तरांतील लोकांनी शेतकऱ्यांच्या या लढ्याला साथ द्यावी कारण या महामार्गामुळे अनेक दूरगामी दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागणार आहेत. साहित्यिक व अभ्यासक वर्गाने सामाजिक जाणीव तीव्र करून निषेध व्यक्त करावा, असे सुदेश इंगळे यांनी पुढे सांगितले. जनवादी लेखक संघ, किसान सभा आणि स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

---Advertisement---

धक्कादायक : पुणे अपघात प्रकरण ; वेदांतचे ब्लड टेस्ट रिपोर्ट बदलण्यासाठी लाखोंचा व्यवहार

हवामान खात्याच्या “या” अंदाजाने सर्व सामान्यांना भरली धडकी

आज दहावीचा निकाल, असा पहा निकाल !

12वी च्या पुरवणी परिक्षेसाठीचे अर्ज आजपासून भरता येणार!

दिल्ली बेबी केअर सेंटरला आग, 7 मुलांचा मृत्यू, अनेक जखमी

ब्रेकिंग : गुजरातमधील राजकोट मध्ये अग्नितांडव, 33 जणांचा होरपळून मृत्यू

इंडियन प्रीमियर लीग 2024 निमित्त गुगलचे खास डूडल पाहिलेत का ?

खूशखबर : सोने चांदीच्या भावात मोठी घसरण

मोठी बातमी : दहावीचा निकाल २७ मे रोजी लागणार, धाकधूक वाढली

मोठी बातमी : जुन्नरचे बिबटे गुजरातला जाणार, वाचा काय आहे कारण !

उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार पांडुरंग सकपाळ यांचे निधन

Pune : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती

---Advertisement---

cyclone : रेमल चक्रीवादळ बंगाल मध्ये धडकणार, भारतीय कोस्ट गार्ड सतर्क

पुणे अपघात प्रकरणात अग्रवाल कुटूंबातील जेष्ठ व्यक्तीला अटक

ब्रेकिंग : बारावीच्या पुरवणी परीक्षेसंदर्भात महत्वाची बातमी

मोठी बातमी : लोकसभा निवडणूकीतच राज्यात आणखी एक निवडणूक जाहीर

हवामान खात्याच्या “या” अंदाजाने सर्व सामान्यांना भरली धडकी

निगडी पर्यंत मेट्रो विस्तारीकरण सुरू, शहरवासीयांची स्वप्नपूर्ती – महेश लांडगे

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles