Friday, March 14, 2025

महिला व बाल विकास विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती; 10 वी, पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी 

Nashik Recruitment 2023 : महिला व बाल विकास विभाग (Department of Women and Child Development) अंतर्गत “शारीरिक शिक्षण तथा योग शिक्षक, मदतनीस तथा पहारेकरी, स्वच्छता कर्मचारी, समुपदेशक, स्वयंपाकी, काळजी वाहक” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (Mahila Bal Vikas Vibhag Bharti) 

पद संख्या : 14

पदाचे नाव : शारीरिक शिक्षण तथा योग शिक्षक, मदतनीस तथा पहारेकरी, स्वच्छता कर्मचारी, समुपदेशक, स्वयंपाकी, काळजी वाहक.

शैक्षणिक पात्रता : 10वी पास /पदवीधर/ B.P.Ed पदवी/ मान्यताप्राप्त विद्यापीठातून सामाजिक कार्य/ समाजशास्त्र/ मानसशास्त्र/ सार्वजनिक आरोग्य/ समुपदेशन या विषयात पदवीधर.

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे.

वेतनमान : 7,944 ते 23,170/- रुपये.

नोकरीचे ठिकाण : नाशिक, मनमाड, मालेगाव.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन 

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 मे 2023

अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय नाशिक क्लब समोर, नाशिक पुणे रोड, नासर्डी पुलाजवळ, नाशिक – 422011.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation

Related Articles

- Advertisement -

Latest Articles