Saturday, April 20, 2024
HomeनोकरीMSRTC : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात विविध पदांसाठी भरती, 20 डिसेंबर...

MSRTC : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात विविध पदांसाठी भरती, 20 डिसेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

MSRTC Recuirment 2022 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC Maharashtra State Road Transport Corporation) यांच्या आस्थापनेवरील परभणी विभागात विविध शिकाऊ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 57

• पदाचे नाव : व्यायसायिक व तांत्रिक शिकाऊ उमेदवार.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 डिसेंबर 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic

LIC

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय