Mahagenco Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड (Maharashtra State Power Generation Company Limited) अंतर्गत औष्णिक विद्युत केंद्र, कोराडी येथे विविध अप्रेंटिस पदांच्या 196 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 196
• पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
• शैक्षणिक पात्रता : 10 वी पास व संबंधित ट्रेड मध्ये ITI.
• ट्रेड व पद संख्या :
1वायरमन – 20
2इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – 11
3वेल्डर– 20
4ICTSM– 20
5कोपा (COPA) – 25
6टर्नर – 10
7मशिनिस्ट – 05
8फिटर – 40
9इलेक्ट्रिशियन – 25
10पॉवर इलेक्ट्रिशियन – 15
11मशिनिस्ट (ग्राईंंडर) – 05
• नोकरीचे ठिकाण : कोराडी (नागपूर)
• अर्ज शुल्क : फी नाही
• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
• अधिकृत वेबसाईट :
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• माहिती पाठविण्याचा पत्ता (ईमेल) : generalcellktpshr@mahagenco.in
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 जून 2022
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत 104 पदांसाठी भरती, 20000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी
कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 20 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
आसाम रायफल्स मध्ये 1380 पदांसाठी भरती, आजच अर्ज करा
10 पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! मिलिटरी हॉस्पिटल, अहमदनगर येथे विविध पदांसाठी भरती