Legal Services Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई (Maharashtra State Legal Services Authority, Mumbai) येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 180
• पदाचे नाव : मुख्य कायदेशीर सहाय्य संरक्षण समुपदेशक, उपमुख्य विधी सहाय्य संरक्षण समुपदेशक, सहायक कायदेशीर सहाय्य संरक्षण समुपदेशक.
• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
• नोकरीचे ठिकाण : मुंबई, अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नंदुरबार, परभणी, पुणे, रायगड-अलिबाग, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग- ओरस, ठाणे, वर्धा, यवतमाळ.
• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 सप्टेंबर 2022
• अर्ज पाठविण्याचा पत्ता : सचिव कार्यालय, संबंधित DLSA.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’