MahaTransco Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (Maharashtra State Electricity Transmission Company) मार्फत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. MahaTransco
● पद संख्या : 4494
● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता (MahaTransco) :
1) कार्यकारी अभियंता (पारेषण) : (i) BE/B.Tech (Electrical) (ii) 09 वर्षे अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे.
2) अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण) : (i) BE/B.Tech (Electrical) (ii) 07 वर्षे अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे.
3) उपकार्यकारी अभियंता (पारेषण) : (i) BE/B.Tech (Electrical) (ii) पॉवर ट्रान्समिशनचा एकूण 03 वर्षांचा अनुभव.
4) सहाय्यक अभियंता (पारेषण) : BE/B.Tech (Electrical)
5) सहाय्यक अभियंता (दूरसंचार) : BE/B.Tech (Electronics & Telecommunication)
6) वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) : (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार (ii) 06 वर्षे अनुभव.
7) तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) : (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार (ii) 04 वर्षे अनुभव.
8) तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) : (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार. (ii) 02 वर्षे अनुभव.
9) विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली) : ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार.
10) सहाय्यक अभियंता (पारेषण) : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 05 वर्षे अनुभव किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.
11) वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) : (i) ITI/NCVT (वीजतंत्री/तारतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार (ii) 06 वर्षे अनुभव.
12) तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) : (i) ITI/NCVT (वीजतंत्री/तारतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार (ii) 04 वर्षे अनुभव.
13) तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) : (i) ITI/NCVT (वीजतंत्री/तारतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार. (ii) 02 वर्षे अनुभव.
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 जुलै 2024 रोजी, 18 ते 57 वर्षे (पदांनुसार वयोमर्यादा वेगवेगळी आहे) [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क :
पद क्र. : खुला प्रवर्ग; मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ
पद क्र.1 ते 5 : रु. 700/- रु. 350/-
पद क्र.6, 7 & 8 : रु. 600/- रु. 300/-
पद क्र.9 : रु. 500/- रु. 250/-
पद क्र.10 : रु. 700/- रु. 350/-
पद क्र. 11 ते 13 : रु. 600/- रु. 300/-
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच उपलब्ध होईल.
MahaTransco Recruitment
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | पद क्र. 1 |
पद क्र : 2 | |
पद क्र 3 | |
पद क्र 4 & 5 | |
पद क्र 6 & 8 | |
पद क्र 9 | |
पद क्र 10 & 11 | |
पद क्र 12 & 13 |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच उपलब्ध होईल.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
हेही वाचा :
CBSE : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत भरती
Pune : देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत 201 जागांसाठी भरती
Bhandara: ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा अंतर्गत 158 जागांसाठी भरती
MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती
NER : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत तब्बल 1104 जागांसाठी भरती
ब्रेकिंग : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती
ब्रेकिंग : ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर अंतर्गत 140 पदांसाठी भरती
NHAI : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत भरती, आजच अर्ज करा !
युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती, आजच अर्ज करा !
बँक नोट पेपर मिल अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती, आजच अर्ज करा !