Tuesday, April 22, 2025
---Advertisement---
---Advertisement---

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मध्ये भरती, 14 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

---Advertisement---

Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

---Advertisement---

Mahapareshan Nagpur Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, नागपूर (Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited, Nagpur) अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदाच्या एकूण 48 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 48 

• पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)

• शैक्षणिक पात्रता : 10 वी पास (मुळ जाहिरात पाहावी.)

• वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे

• नोंदणी क्रमांक : E10162700629

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (नोंदणी)

• अधिकृत वेबसाईट : 

     https://www.mahatransco.in/

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जून 2022

---Advertisement---

• अर्ज प्रत पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अउदा (संवसु), दुसरा माळा, काटोल रोड नागपूर – 440 013.

• अर्ज प्रत पाठवण्याची शेवटची तारीख : 20 जून 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 64 पदांसाठी भरती, 25000 ते 35000 रूपये पगाराची नोकरी

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे 113 रिक्त पदांसाठी भरती, आजच अर्ज करा

वन विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 20000 ते 40000 रूपये पगाराची नोकरी

पुणे येथे 10 वी आणि 12 वी पास करू शकता अर्ज, BRO मध्ये 876 जागांसाठी भरती

ठाणे ग्रामीण पोलीस विभाग अंतर्गत भरती, 25000 रूपये पगाराची नोकरी


WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles