Friday, April 19, 2024
Homeनोकरीमहाराष्ट्र पोलीस नागपूर विभागांतर्गत भरती, 19 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

महाराष्ट्र पोलीस नागपूर विभागांतर्गत भरती, 19 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

Nagpur Police Recruitment 2022 : महाराष्ट्र पोलीस नागपूर (Maharashtra Police Nagpur Department) विभागांतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 3

• पदाचे नाव : विधी अधिकारी गट-अ, विधी अधिकारी

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : नागपूर शहर

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 ऑगस्ट 2022

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलीस आयुक्त कार्यालय, नागपूर, पोलीस भवन, पश्चिम उच्च न्यायालय रस्ता, सिव्हिल लाईन्स, नागपूर – 440 001 इनवर्ड विभागात, तळमजला.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा :

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायोलॉजी मध्ये विविध पदांसाठी भरती, 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी संधी

जिल्हा परिषद, पालघर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 6 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे रिक्त पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे भरती

खादी व ग्रामोद्योग आयोग मार्फत विविध पदांसाठी भरती

प्रोजेक्ट्स अँड डेव्हलपमेंट इंडिया लि.मध्ये 132 जागांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय