Saturday, May 10, 2025
---Advertisement---
---Advertisement---

मुंबई येथे महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्थेत भरती, 25 जानेवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

ESIC Mumbai Recruitment 2023 : महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, मुंबई (Maharashtra Employees State Insurance Institute, Mumbai) यांच्या आस्थापनेवरील विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

---Advertisement---

• पद संख्या : 05

• पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी 

---Advertisement---

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन 

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जानेवारी 2023

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यालय, प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी, महाराष्ट्र राज्य कर्मचारी राज्य विमा संस्था, तिसरा मजला, ईएसआय सोसायटी हॉस्पिटल, गणपत जाधव मार्ग, वरळी, मुंबई, पिनकोड – 400 018.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles