Thursday, April 24, 2025
---Advertisement---
---Advertisement---

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्य कार्यकारीणी जाहीर !

---Advertisement---

औरंगाबाद : शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या राज्य अध्यक्षपदी अविनाश पाटील ( धुळे) तर राज्य कार्याध्यक्षपदी माधव बावगे (लातूर) यांची एकमताने निवड करण्यात आली.

---Advertisement---

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती ची विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठक दि. ३, ४, ५ जून २०२२ रोजी औरंगाबाद येथील महात्मा गांधी मिशन विद्यापीठ येथे नुकतीच संपन्न झाली, या राज्यस्तरीय बैठकीस ३२ जिल्ह्यातून १७२ राज्य व जिल्हास्तरीय प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सन २०२२- २०२५ या तीन वर्षासाठी ची नूतन राज्य कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली. सविस्तर राज्य कार्यकारिणी अशी,

अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे १२ वे राज्य अधिवेशन सातारा येथे उत्साहात संपन्न, नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर

अध्यक्ष : अविनाश पाटील (धुळे)

उपाध्यक्ष : डॉ. प्रदीप पाटकर (पनवेल) उत्तम कांबळे (नाशिक), प्रा. शामरावअण्णा पाटील (इस्लामपूर, सांगली), महादेवराव भुईबार (अकोला), डॉ.रश्मी बोरीकर (औरंगाबाद)

कार्याध्यक्ष : माधव बावगे (लातूर)

प्रधान सचिव : संजय बनसोडे (इस्लामपूर, सांगली), गजेंद्र सुरकार (वर्धा), नंदकिशोर तळाशीलकर (मुंबई), डॉ.ठकसेन गोराणे (नाशिक)

---Advertisement---

राज्य सरचिटणीस : विदर्भ संजय शेंडे (नागपूर), बबन कानकिरड (अकोला), खान्देश – विनायक सावळे (शहादा, नंदुरबार), अड. रंजना पगार गवांदे (संगमनेर, अहमदनगर), मराठवाडा – शहाजी भोसले (औरंगाबाद), रूकसाना मुल्ला (लातूर), कोकण विजय परब (मुंबई), सचिन थिटे (मुंबई), द.पश्चिम महाराष्ट्र सुधाकर काशीद ( मोहोळ, सोलापूर), कृष्णात कोरे (कोल्हापूर).

विशेष : आंतरजातीय विवाहाचा नाशिक मध्ये गोड शेवट

बुवाबाजी विरुद्ध संघर्ष विभाग

कार्यवाह – अँड. गोविंद पाटील (सोलापूर)

सहकार्यवाह – विष्णू लोणारे (भंडारा), प्रा. डॉ. आदिनाथ इंगोले (नांदेड)

विविध उपक्रम विभाग

कार्यवाह – अनिल करवीर (पालघर)

सहकार्यवाह – रामदास देसाई (कोल्हापूर)

वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प : कार्यवाह – प्रा. दिगंबर कट्यारे (जळगाव), सहकार्यवाह – विलास निंभोरकर (गडचिरोली), प्रकाश कांबळे (वर्धा)

महिला सहभाग

कार्यवाह – आरती नाईक (पनवेल, रायगड)

सहकार्यवाह : सारिका डेहनकर (वर्धा)

युवा सहभाग

कार्यवाह – प्रियंका खेडेकर ( पनवेल, रायगड), 

सहकार्यवाह : रुपेश वानखेडे (यवतमाळ), अमोल चौगुले (अंबरनाथ, ठाणे)

समलैंगिक समुदायाच्या हक्कांसाठी पुण्यात प्राईड रॅली

जोडीदाराची विवेकी निवड : कार्यवाह – हर्षल जाधव ( कोल्हापूर), 

जातपंचायतीला मूठमाती अभियान : कार्यवाह – कृष्णा चांदगुडे (नाशिक) 

मिश्र विवाह विभाग

कार्यवाह – दिलीप आरळीकर (लातूर)

सहकार्यवाह – अतुल बडवे (जालना)

प्रशिक्षण विभाग

कार्यवाह – प्रा.सुरेश बोरसे (शिरपूर, धुळे)

सहकार्यवाह : सुधाकर तट (बनसारोळा, बीड)

 प्रकाशन व वितरण

कार्यवाह – विशाल विमल (पुणे)

सहकार्यवाह – नवल ठाकरे (धुळे)

बीडीडी चाळ नामकरणाविरोधात वरळीत तीव्र निदर्शने, कार्यकर्ते ताब्यात

ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 20000 ते 25000 पगाराची नोकरी

अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका संपादक मंडळ

संपादक : प्रा डॉ. नितीन शिंदे (इस्लामपूर, सांगली) कार्यकारी संपादक : उत्तम जोगदंड (कल्याण, ठाणे), सहसंपादक : प्रा. डॉ.शामसुंदर मिरजकर (इस्लामपूर, सांगली), सदस्य: प्रा.डॉ.मांतेश हिरेमठ (कोल्हापूर), प्रा.सुशील मेश्राम (नागपूर), डॉ.अरुण शिंदे (कोल्हापूर), बाळू दुगडूमवार (नांदेड), प्रल्हाद मिस्त्री (नाशिक)

पत्रिका : सल्लागार : किशोर बेंडकिहाळ (सातारा), डॉ‌.प्रदीप पाटकर (पनवेल), संध्या नरे पवार ( मुंबई).

मुखपत्र व्यवस्थापन विभाग : 

कार्यवाह – अजय भालकर (इस्लामपूर, सांगली) 

सहकार्यवाह – राजेंद्र फेंगडे (नाशिक), तुकाराम शिंदे (उस्मानाबाद)

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 288 पदांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी काहीच दिवस बाकी

थॉट विथ ऍक्शन : कार्यवाह हर्षदकुमार मुंगे (पुणे)

मानसिक आरोग्य व्यवस्थापन 

कार्यवाह – डॉ. प्रदीप जोशी (जळगाव)

सहकार्यवाह : डॉ.अनिल डोंगरे (रायगड)

विज्ञान बोध वाहिनी

कार्यवाह – भास्कर सदाकळे (तासगाव, सांगली)

सहकार्यवाह : बाबा हालकुडे (लातूर)

सांस्कृतिक अभिव्यक्ती विभाग 

कार्यवाह – मनोहर जायभाये (अंबेजोगाई, बीड)

सहकार्यवाह : एस.एस.शिंदे (डोंबिवली, ठाणे)

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध जिल्ह्यांत 145 पदांसाठी भरती, 18000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी

सोशल मीडिया व्यवस्थापन

कार्यवाह – किर्तीवर्धन तायडे (नंदुरबार)

सहकार्यवाह : रविराज थोरात (पुणे)

निधी व्यवस्थापन विभाग

कार्यवाह – परेश शाह (शिंदखेडा, धुळे)

सहकार्यवाह : सुधीर निंबाळकर (ठाणे)

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय समन्वय : कार्यवाह – डॉ.सुदेश घोडेराव (नाशिक)

कायदेविषयक व्यवस्थापन विभाग: कार्यवाह – ॲड.मनीषा महाजन (पुणे)

सहकार्यवाह – ॲड. तृप्ती पाटील ( डोंबिवली, ठाणे)

दस्तऐवज संकलन : कार्यवाह – सुरेश बिऱ्हाडे (धुळे),

कार्यालयीन व्यवस्थापन: कार्यवाह – उत्तरेश्वर बिराजदार (लातूर)

विवेक वाहिनी : कार्यवाह – प्राचार्य, डॉ.सविता शेटे (बीड), सहकार्यवाह : प्राचार्य डॉ.विठ्ठल घुले (परभणी). या राज्य कार्यकारीणी मध्ये निमंत्रित म्हणून प्राचार्य अनिरुद्ध जाधव (लातूर), विजय सालंकर (नागपूर), कॉम. बाबा अरगडे (नेवासा), उल्हास ठाकूर (रायगड), प्रा. डॉ. नरेश अंबिलकर (भंडारा), सुशीला मुंडे, प्राचार्य मछिन्द्रनाथ मुंडे, सुरेखा भापकर (मुंबई), नितीनकुमार राऊत (रायगड), हरिदास तम्मेवार (लातूर)       

या राज्य कार्यकारिणीची निवड सहमती समिती चे काम सुशीला मुंडे , नितीनकुमार राऊत यांनी केले.

शनिवार दि. ४ जून २०२२ रोजी औरंगाबाद येथे विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठकीत निवड सहमती समिती च्या वतीने वरील निवड घोषित करण्यात आली.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles