Sunday, April 27, 2025

कृषी विभाग अंतर्गत गट क व गट ब संवर्गातील पदांसाठी भरती

Krishi Vibhag Recruitment 2023 : राज्य शासनाच्या (Government of Maharashtra) कृषी व पदूम विभागातील कृषी आयुक्तालय व अधिनस्त विभागीय कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क मधील लघुटंकलेखक व गट-ब (अराजपत्रित) मधील लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता सदर पदासाठी पात्र उमेदवारांकडून कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक ६ एप्रिल, २०२३ पासून दिनांक २० एप्रिल, २०२३ या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत. (Maharashtra Agriculture Department)

पद संख्या : 60

पदाचे नाव : लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्म श्रेणी), लघुलेखक (उच्च श्रेणी).

शैक्षणिक पात्रता

अ.क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1लघुटंकलेखक1. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण. 2. लघुलेखनाचा वेग किमान ८० शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र. 
2लघुलेखक (निम्म श्रेणी)1. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण. 2. लघुलेखनाचा वेग किमान १०० शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
3लघुलेखक (उच्च श्रेणी)1. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण. 2. लघुलेखनाचा वेग किमान १२० शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

वयोमर्यादा : 03 मार्च 2023 रोजी खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्षे व मागास प्रवर्गासाठी 45 वर्षे.

अर्ज शुल्क : अमागास 720/- रू. [मागासवर्गीय/आ.दु.घ /अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – 650/- रु. ]

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज सुरू होण्याची तारीख : 06 एप्रिल 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 एप्रिल 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation

Related Articles

- Advertisement -

Latest Articles