मावळ : लोणावळा परिसरात पावसाने जोरदार पाऊस सुरूवात केली आहे. महाराष्ट्रासह देशभरातून या ठिकाणी पर्यटक आले आहेत. पर्यटकांचे आकर्षण असलेले भुशी धरण (Bhushi dam) ओव्हरफ्लो झाले आहे. Lonavala
पाण्याचा वेग अतिप्रचंड आहे. याच धरणाच्या मागील बाजूस असलेल्या डोंगरामधून वाहणार्या धबधब्याच्या पाण्यात एकाच कुटुंबातील ५ जण वाहून गेले आहेत. LONAVALA
पुण्याच्या अन्सारी कुटुंबातील ५ जण येथील पाण्यात उतरले होते.मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते प्रवाहासमवेत वाहून गेले आणि त्यांचा मृत्यू झाला आहे. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटर फॉलच्या ठिकाणी ही दुर्दैवी घटना रविवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास घडली. Lonavala
शाहिस्ता लियाकत अन्सारी (वय वर्ष ३६), अमीमा आदिल अन्सारी (वय १३), अदनान सभाहत अन्सारी (वय ०४), मारिया अकिल सय्यद (वय ०४), उमेरा आदिल अन्सारी (वय ०८) असे वाहून गेलेल्यांची नावे आहेत. (5 people drowned in bhushi dam)
लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्यासह शिवदुर्ग रेस्क्यू पथक, मावळ वन्य जीव रक्षक टीम व स्थानिक युवक यांनी आत्तापर्यंत धरणाच्या पाण्यातून दोन मृतदेह बाहेर काढले आहेत. अद्याप तीन जणांचा शोध सुरू आहे. Lonavala
Lonavala
दरम्यान पुणे ग्रामीण पोलीस आयुक्तालयाने या घटनेची गंभीर दखल घेऊन अतिउत्साही पर्यटकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले असून बंदोबस्त वाढवला आहे.
हेही वाचा :
‘माझी लाडकी बहीण योजना’ महिलांना मिळणार महिना 1500 रूपये; ‘अशी’ आहे अर्ज प्रक्रिया!
Law College : डॉ.आंबेडकर लॉ कॉलेज अंतर्गत विविध पदांसाठी भरती
Barti : यूपीएससी, एमपीएससीचे मोफत प्रशिक्षण; ‘इतके’ हजार रुपये मिळणार विद्यावेतन
Indian Bank : इंडियन बँक अंतर्गत तब्बल 102 जागांसाठी भरती
मोठी बातमी : विराट कोहली पाठोपाठ कर्णधार रोहित शर्माचाही मोठा निर्णय
मोठी बातमी : टी-20 विश्वचषकाच्या विजयानंतर विराट कोहलीची मोठी घोषणा
T20 World Cup : टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचा ऐतिहासिक विजय
India Post : भारतीय पोस्ट मध्ये 10वी पाससाठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी!
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 8326 जागांसाठी नवीन भरती; पात्रता 10वी पास
ब्रेकिंग : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी
अर्थसंकल्पाने शेतकऱ्यांना काय दिले वाचा !
बजेट : युवा वर्गासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा !
अजित पवार यांच्याकडून पायाभूत सुविधा आणि अन्य क्षेत्रांबाबत महत्वाच्या घोषणा