एव्हर एसे नावाचे हे कंटेनर जहाज, एक एव्हर ग्रीन A-क्लास श्रेणीतील तैवानच्या शिपिंग कंपनी मालकीचे सर्वात मोठे जहाज आहे. हे कंटेनर शिप एकाच वेळी 24000 मालवाहू कंटेनर घेऊन प्रवासाला निघते, हे जगातील सर्वात मोठे मालवाहू जहाज आहे. याची लांबी: 400 मीटर (1,300 फूट) रुंदी: 61.5 मीटर (202 फूट) याची गती: 22.6 नॉट्स वेगाने समुद्रातून सहज जाते. (Largest cargo ship)
“एव्हर एसे, 2021 मध्ये तैवानच्या शिपिंग कंपनी एव्हरग्रीन मरीन कॉर्पोरेशनसाठी निर्माण करण्यात आले. हे जहाज LNG वायुवर लिक्वीड नॅचरल गॅस वर चलते, त्यामुळे या जहाजाचा रंग हिरवा पर्यावरण पूरक असा आहे, सर्वात मोठे मालवाहू जहाज असल्यामुळे या जहाजातून मालवाहतूक करण्यासाठी या जहाजाला खूप मोठी मागणी आहे. (Largest cargo ship)
हेही वाचा :
संतापजनक : चौथीत शिकणाऱ्या तीन मुलींचा शिक्षकाकडून विनयभंग
ड्रायव्हींग लायसन्सच्या ‘स्मार्ट कार्ड’ रूपांतरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत
धक्कादायक : एसी दुरुस्त करताना स्फोट; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती
ब्रेकिंग : मलायकाच्या वडिलांची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
शेतात काम करताना विद्युत तारेचा स्पर्श, चार शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू
JCI : ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती