---Advertisement---
दारुंब्रे गावात कोव्हीड मुक्त अभियान राबविताना विद्यार्थी व मान्यवर. |
मावळ : दि.31 डिसेंबर 2021 सागांवडे आणि दारुंब्रे गावात कोविड मुक्त गाव आभियान राबवण्यात आले. मावळच्या ग्रामीण भागातील या गावात आधी कुटुंबाची जनगणना प्रतिभा एज्युकेशन महाविद्यालय चिंचवडच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थीनी केली.
---Advertisement---
सांगावडे गावात कोव्हीड मुक्त अभियान राबविताना विद्यार्थी व मान्यवर. |
या प्रसंगी दारूबे गावचे सरपंच उमेश आगळे व ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच सांगावडे गावचे सरपंच रोहन जगताप व भारतीय जैन संघटनेचे मावळ तालुका समनव्यक मोहन कांडेकर आणि महाविद्यालयाचे प्रा. अरविद बोरगे उपस्थित होते.
– क्रांतिकुमार कडुलकर