Wednesday, December 4, 2024
HomeनोकरीKonkan : कोकण रेल्वे अंतर्गत 190 जागांसाठी भरती

Konkan : कोकण रेल्वे अंतर्गत 190 जागांसाठी भरती

Konkan Railway Recruitment 2024 : कोकण रेल्वेत 190 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Konkan Railway Bharti

● पद संख्या : 190

● पदाचे नाव व पदानिहाय संख्या :
1) सिनियर सेक्शन इंजिनिअर (Civil) – 05
2) सिनियर सेक्शन इंजिनिअर (Electrical) – 05
3) स्टेशन मास्टर – 10
4) कमर्शियल सुपरवाइजर – 05
5) गुड्स ट्रेन मॅनेजर – 05
6) टेक्निशियन III (Mechanical) – 20
7) टेक्निशियन III (Electrical) – 15
8) ESTM-III (S&T) – 15
9) असिस्टंट लोको पायलट – 15
10) पॉइंट्स मन – 60
11) ट्रॅक मेंटेनर-IV – 35

● शैक्षणिक पात्रता :
1) सिनियर सेक्शन इंजिनिअर (Civil) : इंजिनिअरिंग पदवी (Civil)

2) सिनियर सेक्शन इंजिनिअर (Electrical) : इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical / Electronics)

3) स्टेशन मास्टर : कोणत्याही शाखेतील पदवी.

4) कमर्शियल सुपरवाइजर : कोणत्याही शाखेतील पदवी.

5) गुड्स ट्रेन मॅनेजर : कोणत्याही शाखेतील पदवी.

6) टेक्निशियन III (Mechanical) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Fitter / Mechanic Diesel / Mechanic (Repair and Maintenance of Heavy Vehicles) /Mechanic Automobile (Advanced Diesel Engine) / Mechanic (Motor Vehicle)/ Tractor Mechanic /Welder / Painter).

7) टेक्निशियन III (Electrical) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician/ Wireman/ Mechanic )

8) ESTM-III (S&T) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician / Electronics Mechanic / Wireman) किंवा 12वी उत्तीर्ण (Physics & Maths).

9) असिस्टंट लोको पायलट : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Armature and Coil Winder / Electrician / Electronics Mechanic / Fitter /Heat Engine / Instrument Mechanic / Machinist / Mechanic Diesel / Mechanic (Motor Vehicle) / Millwright Maintenance Mechanic / Mechanic Radio & TV / Refrigeration and Air-conditioning Mechanic / Tractor Mechanic / Turner / Wireman) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics / Automobile).

10) पॉइंट्स मन : 10वी उत्तीर्ण.

11) ट्रॅक मेंटेनर-IV : 10वी उत्तीर्ण

● वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 36 वर्षे [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

● नोकरीचे ठिकाण : कोकण रेल्वे

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज शुल्क : रु. 59/-

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 ऑक्टोबर 2024

Konkan

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑक्टोबर 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif


हेही वाचा :

Bank Jobs : भारतीय निर्यात-आयात बँक अंतर्गत भरती; पदवीधरांना संधी!

Mazagon Dock Bharti : माझगाव डॉक शिपबिल्डर्स अंतर्गत 176 जागांसाठी भरती

Sports Job : खेळाडूंसाठी सरकारी नोकरी संधी; आजच करा अर्ज!

भारतीय मानक ब्युरोमार्फत विविध पदांच्या 345 जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत 394 जागांसाठी भरती

EPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने अंतर्गत विविध पदांची भरती

ISRO HSFC : मानवी अंतराळ उड्डाण केंद्र (HSFC) अंतर्गत विविध पदांची भरती

North Central Railway : उत्तर मध्य रेल्वेत 1679 जागांसाठी भरती

Railway Jobs : भारतीय रेल्वेत 8113 जागा भरण्यासाठी अर्ज सुरू

Bank Jobs : पंजाब आणि सिंध बँकेत 213 जागांसाठी भरती

Konkan Railway : कोकण रेल्वेत 190 जागांसाठी भरती

दि अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को – ऑपरेटिव्ह बँक लि. अंतर्गत 700 जागांसाठी भरती

ECGC : एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी!

Gadchiroli : विवेकानंद उच्च माध्यमिक विद्यालय, येमली अंतर्गत भरती




संबंधित लेख

लोकप्रिय