कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त MSMRA या मेडिकल क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार युनियनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी 40 जणांनी रक्तदान केले.
युनियनचे विवेक गोडसे यांच्या हस्ते झेंडा फडकविणेत आला. तसेच शाहिद भगतसिंग व कार्ल मार्क्स यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. तसेच उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांना अभिवादन केले.
यावेळी शंकर काटाळे यांनी मे दिवसाचे महत्व व इतिहास सर्वांसमोर मांडला व धीरज कवाळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
भारतात बेरोजगारीचे भीषण संकट ; एप्रिल मध्ये गाठला कळस !
DYFI च्या वतीने ‘जातीय सलोखा – हम सब एक है’ कार्यक्रम
Sarkari Naukri : 4 थी पास आहात ? तब्बल 47,000 रूपये पगाराची नोकरी, 5 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख