नवी दिल्ली : PM Kisan Yojana | केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) शेतकऱ्यांच्या आर्थिक हितासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) राबवत आहे.
आश्रम वेब सिरीज : ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीची एन्ट्री, ट्रेलर पाहून चाहते म्हणाले – आग लागणार…
12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. दरम्यान, सध्या शेतकरी अकराव्या हप्त्याच्या प्रतिक्षेत आहे. नुकतेच केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Union Minister Narendra Singh Tomar) यांनी लवकरच 11 वा हप्ता जारी करणार असल्याचं सुतोवाच केलं होतं. दरम्यान आता पीएम किसान योजनेतील 11 वा हप्ता 31 मे रोजी जारी केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एक दिलासा मिळाला आहे.
कर्मचारी राज्य विमा निगम (ESCI) मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड
जे 31 तारखेपूर्वी ई – केवायसी करणार नाहीत त्यांच्या खात्यात पैसे मिळणार नाहीत. असंही सांगितलं जात आहे. अकरावा हप्ता जमा झाला आहे की नाही ? याबाबत अधिकृत माहिती हवी असल्याचं लाभार्थी काही प्रक्रियाच्या माध्यमातून ऑनलाइन पाहू शकतात.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण मध्ये रिक्त पदासाठी भरती