Thursday, April 25, 2024
Homeनोकरीनांदेड येथील केंद्रीय विद्यालयात थेट मुलाखतीद्वारे भरती 

नांदेड येथील केंद्रीय विद्यालयात थेट मुलाखतीद्वारे भरती 

KVS Recruitment 2023 : केंद्रीय विद्यालय SCR नांदेड (Kendriya Vidyalaya SCR Nanded) येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

● पदाचे नाव : PGT (हिंदी, इंग्रजी, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित अर्थशास्त्र व वाणिज्य), TGT (हिंदी, संस्कृत, इंग्रजी, सामाजिक विज्ञान, विज्ञान व गणित)

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● नोकरीचे ठिकाण : नांदेड

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

● अर्ज पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

● मुलाखतीची तारीख : 20 मार्च 2023

● मुलाखतीचा पत्ता : केंद्रीय विद्यालय SCR नांदेड.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

LIC insurance corporation of India
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय