Wednesday, February 12, 2025

अहमदनगर येथे केंद्रीय विद्यालय अंतर्गत शिक्षक, प्रशिक्षक व नर्स पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

KVS Ahmednagar Recruitment 2023 : केंद्रीय विद्यालय अहमदनगर (Kendriya Vidyalaya Ahmednagar) क्रमांक 1 अंतर्गत विविध रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

● पदाचे नाव : पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक प्रशिक्षक, योग प्रशिक्षक, क्रीडा प्रशिक्षक, परिचारिका, संगणक प्रशिक्षक आणि विशेष शिक्षक

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● नोकरीचे ठिकाण : अहमदनगर

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

● अर्ज पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

● मुलाखतीचा पत्ता : केंद्रीय विद्यालय क्रमांक 1, अहमदनगर.

● मुलाखतीचा तारीख : 08 & 09 मार्च 2023 (पदांनुसार)

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic

Related Articles

- Advertisement -

Latest Articles