जुन्नर : आंबे – पिंपरवाडी ग्रामपंचायत कार्यालय येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आज जगभरात जागतिक आदिवासी दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला. महिलांनी नारी शक्तीचा नारा देत एकजूट दाखवली.
त्यावेळी सरपंच मुकुंद पांडुरंग घोडे, ग्रामसेवक भालिंगे भाऊसाहेब, ग्रामरोजगार सेवक संदीप शेळकंदे, पेसा अध्यक्ष नामदेव दांगट, पेसा सदस्य कविता चिमटे, अंगणवाडी सेविका चिमटे, विजय चिमटे, खेमा रावते, सखाराम चिमटे, आशा सेविका पाराबाई चिमटे, तसेच आश्रमशाळेतील अधिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.