Wednesday, August 17, 2022
Homeग्रामीणजुन्नर : दहा दिवसांत जुन्या बसस्थानकाचे काम झाले नाही तर मनसे स्टाईल...

जुन्नर : दहा दिवसांत जुन्या बसस्थानकाचे काम झाले नाही तर मनसे स्टाईल ने आंदोलन करण्याचा इशारा !

spot_imgspot_imgspot_imgspot_img

जुन्नर / रफिक शेख : जुन्नर येथील जुन्या बसस्थानकाचे काम दहा दिवसांत झाले नाही तर मनसे स्टाईल ने आंदोलन करु असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नारायणगाव आगार प्रमुखांना एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

हेही वाचा ! जुन्नर : ग्रामपंचायत आंबे – पिंपरवाडी येथे पेसा व वन हक्क मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न !

सविस्तर वृत्त असे की जुन्नर येथील जुन्या बसस्थानकाची दुरावस्था झालेली असून तेथे खड्डे पडले असूश लाईट, स्वच्छतागृह नाही. तसेच बसण्याची व्यवस्था नसल्याने प्रवाशांना गैरसोयीचे होत आहे. 

हेही पहा ! जुन्नर : नारायणगाव बसस्थानकात अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

याविरोधात मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटे यांनी मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

हेही वाचा ! प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन, असा करा अर्ज !


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय