Thursday, August 11, 2022
Homeग्रामीणकोरोनात जुन्नर तालुका उत्तर पुणे जिल्ह्यात आघाडीवरच..!

कोरोनात जुन्नर तालुका उत्तर पुणे जिल्ह्यात आघाडीवरच..!

spot_imgspot_imgspot_imgspot_img

जुन्नर / रफिक शेख : उत्तर पुणे जिल्ह्यात कोरोना रूग्ण संख्या, अॅक्टिव्ह रूग्ण आणि कोरोनामुळे मयत याबाबतीत जुन्नर तालुका खूप मोठ्या फरकाने आघाडीवरच आहे. 

जुन्नर तालुक्याची आजची रूग्ण संख्या 70, असून अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या 665, तर आज आखेर एकूण 624 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. 

खेड तालुक्यात आजची रूग्ण संख्या 29, अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या 249 ,तर आज आखेर एकूण 481 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. 

आंबेगाव तालुक्यात आजची रूग्ण संख्या 25, असून अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या 278, असून आज पर्यंत एकूण 308 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. 


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय