Friday, March 29, 2024
Homeग्रामीणजुन्नर : लोकभारती च्या वतीने ग्रामपंचायत राजुरी येथे विविध मागण्यांचे दिले निवेदन

जुन्नर : लोकभारती च्या वतीने ग्रामपंचायत राजुरी येथे विविध मागण्यांचे दिले निवेदन

जुन्नर / रफिक शेख : लोकभारती वतीने ग्रामपंचायत राजुरी येथे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.

राजुरी ग्रामपंचायत अंतर्गत परिसरातील घरकुल योजनेपासून अनेक ग्रामस्थ वंचित असल्याने गरजूवंतांना घरकुल मिळावे, अशी मागणी लोकभारती च्या वतीने केली आहे.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय